airoplain crash
ब्रेकिंग न्यूज: भारतीय वायुसेनेच्या IAF च्या AN-32 विमानाला भीषण अपघात; एअर फोर्स स्टेशनवर उतरताना तांत्रिक बिघाड? बचाव कार्य सुरु…!
—
भारतीय वायुसेनेच्या AN-32 मालवाहू विमानाचा आसाममधील जोरहाट विमानतळावर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमान जोरहाट एअर फोर्स स्टेशनवर उतरत असताना ...






