Jalgaon News
२०२४ मधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून करणाऱ्या आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप, अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल…!
चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निघृण तिचा खून करणाऱ्या आरोपी अंकेश उर्फ अनिकेश पुण्या बारेला (२२) याला अमळनेर जिल्हा ...
रावेर शहरातील सव्वाशे वर्षांपूर्वीच्या पुरातन लक्ष्मीनारायण मंदिराला लागली आग, आगीत मंदिर भस्मसात…!
रावेर शहरातील सव्वाशे वर्षांपूर्वीच्या पुरातन लक्ष्मीनारायण मंदिराला मध्यरात्री अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण मंदिर जळून खाक झाले. या घटनेमुळे रावेर शहरात हळहळ व्यक्त होत असून, ...
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा उसळी; जळगाव सराफा बाजारात ग्राहकांमध्ये चिंता वाढली….!
जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज सराफा बाजारात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये प्रत्येकी ...
सार्वजनिक बांधकाममधील भ्रष्टाचारप्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करा; मुविकोराज कोल्हे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार…!
सार्वजनिक बांधकाम विभाग, येथील भ्रष्टाचार प्रकरणी अभियंता योगेश अहिरे यांच्यासोबत अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे व कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील यांची चौकशी करून दोषी ...
8 वा वेतन आयोग लवकरच लागू होणार? पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता; केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट….!
8th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी चर्चा सुरू झाली असून आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त ...
धरणगावात वीज मीटरला भीषण आग; मोठी दुर्घटना टळली, महावितरणच्या कारभारावर नागरिकांना संताप..!
धरणगाव शहरातील खत्री गल्ली परिसरात एका घरातील वीज मीटरला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली असून महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा ...
भुसावळात भाजपला धक्का; माजी सभापती राजेंद्र चौधरी समर्थकांसह शिवसेनेत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…!
भुसावळ : पंचायत समितीचे माजी सभापती तसेच भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र चौधरी यांनी आपल्या प्रमुख समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने भुसावळ तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण ...
जळगाव जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 37 हजार 991 शेतकऱ्यांसाठी 31 कोटींची मदत मंजूर…
मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यासाठी तब्बल 31 कोटी 14 ...
जळगावात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद; एका दिवसात तब्ब्ल 34 जणांना चावा, बालकांसह वृद्धांवरही हल्ले; नागरिकांमध्ये भीती…!
जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद हा दिवसेंदिवस वाढत असून एकाच दिवशी विविध भागांत तब्बल 34 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. जखमींमध्ये ...
पाचोऱ्यात जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन; पेट्रोल पंपांवर खुलेआम डिझेलच्या कॅन भरून विक्री, पंपावर गोंधळ…!
राज्यात पेट्रोल डिझेलची कमतरता भासत असतांना पाचोरा शहरातील पेट्रोल पंपांवर खुलेआम डिझेलची कॅनाभरून विक्री करतानाचे चित्र समोर आले आहे याकडे मात्र स्थानिक प्रशासनाचे सोयीस्कर रित्या ...















