Jalgaon News

संत मुक्ताबाईंच्या अंतर्धान समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंग पालखीचे मुक्ताईनगर मध्ये आगमन….!

टाळ, मृदंगाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करीत श्री संत मुक्ताबाईंच्या ७२९ व्या अंतर्धान समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पंढरी निवासी श्री पांडुरंगराय पादुका पालखी ...

सावधान! उत्तर महाराष्ट्रात आज उष्णतेची लाट…जळगावसह चार जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’

जळगाव : उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच तापमानाने विक्रमी पातळी गाठली असून, हवामान ...

भुसावळच्या नगराध्यक्ष पदावरून गायत्री भंगाळे यांची निवड रद्द; प्रभारी म्हणून शैलजा नारखेडे यांनी स्वीकारला पदभार…

माजी नगराध्यक्षा गायत्री रुपचंद गौर ऊर्फ गायत्री चेतन भंगाळे यांची भुसावळ नगरपरिषदेच्या निवडून आलेल्या नगराध्यक्ष पदावरील निवड महाराष्ट्र शासनाने रद्द केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात ...

आशियातील सर्वात महत्त्वाचा ‘डेटा इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉर’ महाराष्ट्रात; १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी राज्य सज्ज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“भविष्यातील जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे. एआय, सेमीकंडक्टर्स, डेटा सेंटर्स आणि डीप-टेक यांसारख्या तंत्रज्ञानाच्या जोरावर महाराष्ट्र स्वतःला बदलाच्या केंद्रस्थानी प्रस्थापित करत आहे. ...

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल २ कोटी ७२ लाखांचा गांजा नष्ट!

​जळगाव: अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत जळगाव जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील जप्त केलेला मोठा साठा आज नष्ट करण्यात आला. एकूण २३ गुन्ह्यांमधील ...

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे ठरले विजेते; १५ हजारांच्या पारितोषिकाने गौरव

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे ठरले विजेते; १५ हजारांच्या पारितोषिकाने गौरवजळगाव : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने स्व. ...

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; IPL सामन्यांवर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर छापा, १०.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १० लाख ५७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ...

जळगावातील केळी बागांवर उष्णतेचा कहर; ३० हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधित, शेतकरी आर्थिक संकटात

रावेर, यावल, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर व इतर तालुक्यांतील सुमारे ३० हजार हेक्टरवरील केळी बागा अतितापमान, तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्ण वाऱ्यांच्या तडाख्याने होरपळून गेल्या आहेत. ...

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा अक्षरशः कहर; तापमानात वाढ झाल्याने नागरिक हैराण…!

जळगाव जिल्ह्यात उष्णतेने अक्षरशः कहर केला असून जिल्ह्यातील तापमानाने आता ४५ अंशांचा टप्पा पार केला आहे. अवघ्या दोनच दिवसांत तापमानात तब्बल चार अंशांनी वाढ ...

शेळीपालन व्यवसायासाठी सरकारची मोठी मदत, 50 लाखपर्यंत अनुदान मिळणार; MahaDBT वरून अर्ज प्रक्रिया सुरू….!

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि बेरोजगार युवकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शेळीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून “शेळीपालन शेड योजना ...