update news

30 दिवस तुरुंगात राहिल्यास पद धोक्यात; पंतप्रधान ते मंत्री व नेत्यांसाठी नवा कडक कायदा? उज्ज्वल निकमांची मोठी माहिती…!

देशातील पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कॅबिनेट मंत्र्यांसाठी कठोर नियम लागू करण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. गंभीर प्रकरणांमध्ये एखादा मंत्री ...

अमळनेर- यात्रेत दोन गट आमनेसामने, जुन्या वादातून हाणामारी; चाकूहल्ल्यात तिघे जखमी, ११ जणांवर गुन्हा दाखल…!

अमळनेर शहरातील सुरू असलेल्या पैलाड भागातील संत सखाराम महाराज यात्रेत दोन गटांतील जुना वाद पुन्हा उफाळून आल्याने जोरदार हाणामारी झाली. या प्रकारात चाकू व लोखंडी ...

petrol-disel

सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका; पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर ‘इतक्या’ रुपयांची वाढ, जाणून घ्या दर…!

देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक झटका बसला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ...

पहूरच्या रेल्वे प्रकल्प बैठकीत शेतकरी आक्रमक; योग्य मोबदल्याशिवाय एक इंचही जमीन देणार नाही, शेतकऱ्यांचा पवित्रा…!

जळगाव-जालना रेल्वे प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात पहूर येथे झालेल्या तक्रार निवारण बैठकीत शेतकरी अक्षरशः आक्रमक झाले. “शासनाने विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न ...

पाचोऱ्यात ऑनलाईन कल्याण मटका जुगारावर पोलिसांची छापा; 89 हजाराचे जुगाराचे साहित्य जप्त; मुख्य आरोपी फरार…!

पाचोरा शहरातील रामानंद नगर भागात एका बंद पत्रांच्या गोडाऊनवर ऑनलाईन कल्याण मटका जुगारावर पोलिसांनी अचानक छापा मारुन 89 हजार रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य  जप्त ...

शहादा-मंदाणे मार्गावर भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…!

शहादा-मंदाणे रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असून डोंगरगावजवळ झालेल्या भीषण अपघातात कवळीथ येथील 53 वर्षीय रावण हंबर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात ...

सोयगाव तहसील प्रशासनाच्या कारवाईने शेतरस्ते खुले; ३५ शेतकऱ्यांना दिलासा..!

सोयगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक वर्षांपासून बंद असलेले शेतरस्ते महसूल प्रशासनाच्या पुढाकाराने मोकळे करण्यात आले.तहसीलदार मनिषा मेने यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात ...

कन्यादान करतानाच वधूपित्याचा हृदयविकाराने मृत्यू; आनंदाच्या लग्नसोहळ्यावर दुःखाची छाया., परिसर हळहळला…!

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी बुद्रुक येथे एका लग्नसोहळ्यात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. मुलीचे कन्यादान करत असतानाच वधूपित्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने आनंदाच्या ...

टरबूज खाल्ल्याने ४ जणांच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये भीती; टरबूजच्या विक्रीत तब्बल ३०% घट….!

जळगाव : उन्हाळ्याचा तडाखा वाढल्याने जिल्ह्यात टरबूजाची मोठी आवक झाली आहे, मात्र टरबूजला अफवांच्या ग्रहणाने ग्रासले आहे. गेल्या महिन्यात दक्षिण मुंबईत एका कुटुंबातील चार ...

आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बिरसा आर्मीच्या वतीने लॉन्ग मार्च काढत आंदोलन…!

तळोदा: आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बिरसा आर्मीच्या वतीने लक्कडकोट फाटा ते तहसीलदार कार्यालय, तळोदा असा सुमारे १३ किलोमीटरचा विराट लॉंग मार्च काढण्यात आला. ...