---Advertisement---
Gold Rate : ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. ८ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किमती पुन्हा वाढल्या असून, भारतीय बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२२,००० रुपयांच्या पुढे गेला आहे. भारतीय गुंतवणूकदारांकडून खरेदी आणि जागतिक स्तरावर सुरू असलेल्या चिंतांमुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षेनेही सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.
जळगावमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२२ कॅरेट – ₹१,१२,२१०
२४ कॅरेट – ₹१,२२,५००
चांदी प्रति किलो – ₹१,५३,५००
दिल्लीमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,२२,०८०
२२ कॅरेट – ₹१,१२,०१०
१८ कॅरेट – ₹९१,६८०
मुंबईमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,२२,०३०
२२ कॅरेट – ₹१,११,८६०
१८ कॅरेट – ₹९१,५३०
चेन्नईमध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,२२,१९०
२२ कॅरेट – ₹१,१२,०१०
१८ कॅरेट – ₹९२,७६०
कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,२२,०३०
२२ कॅरेट – ₹१,११,८६०
१८ कॅरेट – ₹९१,५३०
अहमदाबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,२२,०८०
२२ कॅरेट – ₹१,११,९१०
१८ कॅरेट – ₹९१,५३०
बंगळुरूमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,२२,०३०
२२ कॅरेट – ₹१,११,८६०
१८ कॅरेट – ₹९१,५३०
लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – ₹१,२२,०८०
२२ कॅरेट – ₹१,१२,०१०
१८ कॅरेट – ₹९१,६८०









