महाराष्ट्र

राज्यासह जळगाव जिल्ह्यात नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात; शाळा पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजल्या…!

जळगाव जिल्ह्यात आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. उन्हाळी सुट्टीनंतर शाळांचे दरवाजे पुन्हा उघडल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी ...

मोलकरणीचा धक्कादायक कारनामा; दोन घरांतून ३.६५ लाखांचे दागिने चोरले, पोलिसात गुन्हा दाखल, मोलकरणीला अटक…!

जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरातील लेकसाईट रेसिडेन्सी येथे घरकाम करणाऱ्या एका मोलकरणीने दोन वेगवेगळ्या घरांमधून तब्बल ३ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ...

मोठी बातमी! मनोरंजन विश्व हादरलं; वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन, नेमकं काय घडलं?

मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री संचिता उगाले हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून, तिचा मृतदेह ...

महाराष्ट्रात मॉन्सूनचा प्रवास पुन्हा लांबला; 20 जूनपासून अनेक भागांत पावसाची शक्यता, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर….

अरबी समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे मॉन्सूनची वाटचाल मंदावली; पेरण्या रखडल्या, एल निनोचा प्रभाव कायमवेब पोर्टलसाठी सोपी बातमी महाराष्ट्रात 15 जूनपर्यंत मॉन्सून दाखल होण्याचा हवामान विभागाचा ...

“आमचा पक्ष मोठा भाऊ; शरद पवार गटाने आमच्यात विलीन व्हावे” बड्या नेत्याची बडी ऑफर, राजकीय वर्तुळात खळबळ…!

राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवितव्याबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेषतः शरद पवार यांच्या ...

बँकेत गुंतवणुक व अधिक परताव्याच्या आमिषाने जळगावात व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल…!

अधिक परतावा आणि सुरक्षित गुंतवणुकीचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी संशयिताविरुद्ध ...

गिरीश महाजनांच्या शिष्टाईला यश; रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारशी चर्चेचा मार्ग मोकळा…!

राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या जीआरमधील काही अटींमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेले होते. या ...

अधिकमासानंतर जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीचे दर पुन्हा भडकले; वाढत्या दरांमुळे ग्राहकांमध्ये चिंता…!

अधिक मासानंतर जळगाव सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या भावात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. जळगावातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदविण्यात आली ...

शेतात काम करत असताना इंद्रापिंप्रीतील शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा…!

अमळनेर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. तालुक्यातील इंद्रापिंप्री येथील रहिवासी आणि प्रगतशील असलेले ५५ वर्षीय शेतकरी बन्सीलाल भटा पाटील यांचा शेतातील विहिरीत ...

ईगल रेस्टॉरंटच्या सांडपाण्यामुळे स्टेशन रोड परिसरात अस्वच्छता; नागरिकांकडून कारवाईची मागणी…

पाचोरा शहरातील स्टेशन रोड परिसरात असलेल्या ईगल रेस्टॉरंटमधून बाहेर सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सांडपाणी उघड्या गटारीत सोडले ...