महाराष्ट्र

चाळीसगावच्या वाघळीमध्ये तणाव..! महापुरुषांचे बॅनर फाडल्याने नागरिकांचा संताप; रास्ता रोको आंदोलन

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे महापुरुषांचे फोटो असलेले बॅनर अज्ञात समाजकंटकांकडून फाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण ...

जळगावकरांना यंदा आंब्यांची मेजवानी चाखायला मिळणार; तब्बल 30 पेक्षा अधिक जातींचे आंबे बाजारात दाखल…

उन्हाळाच्या चाहूल लागताच ओढ लागते ती फळांचा राजा आंब्याची. जळगावात यंदा आंब्यांचा हंगाम रंगात आला असून बाजारपेठेत तब्बल 30 पेक्षा अधिक जातींचे आंबे दाखल ...

मुक्ताईनगर तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत तहसीलदार गैरहजर; नागरिकांची कामे प्रलंबित…!

मुक्ताईनगरच्या तहसील कार्यालयात कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निवासी नायब तहसीलदारांच्या अनियमित उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून संबंधित अधिकारी ...

स्वस्त गॉगल वापरताय? तर सावधान, कारण स्वस्त गॉगल ठरतोय डोळ्यांसाठी धोकादायक….!

सध्या उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे अनेकजण डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या गॉगल्सचा वापर करत असतात. मात्र, बाजारात सहज उपलब्ध होणारे स्वस्त गॉगल्स डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात, ...

सह्याद्री अतिथीगृह येथे पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न; कांदा प्रक्रिया व साठवणुकीबाबत उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना

महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे कांदा उत्पादक राज्य असून येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. देशातील सुमारे ७० टक्के कांदा स्थानिक वापरासाठी जातो, तर उर्वरित ...

LPG च्या ग्राहकांसाठी मोठा नियम बदल; e-KYC करणे अनिवार्य, नाही केल्यास गॅस बुकिंग बंद होणार?

एलपीजी (LPG) गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांकडून गॅस बुकिंगसंदर्भात नवीन नियम लागू करण्यात ...

पुजाऱ्यांसाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण, सन्मान अन् सुरक्षित भविष्याचा विचार केला जाणार

मुंबई : राज्यातील देवस्थान परंपरा आणि हिंदू धार्मिक व्यवस्थेचा कणा असलेल्या पारंपरिक पुजारी समाजाच्या सन्मान व हक्कांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली असून, ...

अमळनेर तालुक्यातील शाळा व संस्थांमधील सुमारे 100 जणांना शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी नोटीसा…!

नाशिक विभागासह अमळनेर तालुक्यात बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अमळनेर तालुक्यातल्या विविध शाळा आणि संस्थांमधील सुमारे 100 ...

तळोद्यातील ॲड. संजय पुराणिक यांची राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

तळोदा येथील विधी तज्ज्ञ ॲड. संजय पुराणिक यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या (MSCPCR) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाने ...

चाळीसगाव रेल्वे पुलावर भीषण अपघात; बाजार करून घरी जाताना दाम्पत्याला धडक; पती ठार, पत्नी गंभीर जखमी…!

चाळीसगाव शहरात घडलेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...