राजकारण

मोठी बातमी: नाशिकमध्ये महायुतीसमोरील मोठा अडथळा दूर; बंडखोर प्रसाद हिरेंची माघार, नरेंद्र दराडेंना पाठिंबा जाहीर, गिरीश महाजनांना काही अंशी यश…

नाशिक-जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोरील एक मोठा अडथळा दूर झाला आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे ...

‘अजित पवार मेला तरी फरक पडत नाही’; किशोर मासाळ यांच्या व्हायरल ऑडिओवरून खळबळ, सुप्रिया सुळेंची तीव्र प्रतिक्रिया….

राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नगरसेवक किशोर मासाळ यांच्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हायरल ऑडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार ...

“एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत”; ‘देवेंद्र फडणवीसांना बढती मिळावी’, बच्चू कडूंच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण…

शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आणले आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त ...

कॉकरोच जनता पार्टीचा धुमाकूळ; ‘या’ सेलिब्रिटींचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठींबा….!

समाज माध्यमांवर सध्या कॉकरोच जनता पार्टीने धुमाकूळ घातला आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतातील तरुण मंडळी झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीश यांच्या या ...

भुसावळच्या दूषित पाणीपुरवठ्याची उच्चस्तरीय चौकशी करा; देवेंद्र वराडे यांची पाणीपुरवठा मंत्र्यांकडे मागणी….!

अमृत योजनेतील १०० कोटींच्या कामांचे विशेष ऑडीट करण्याची मागणी; नाहाटा चौफुली जलकुंभाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह… भुसावळ शहरातील दूषित आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले ...

कत्तलखान्याला परवानगी म्हणजे गोवंश हत्त्येला संमती; भाजपाचे उत्त़र महाराष्ट्राचे संयोजक विजय चौधरींचा गंभीर आरोप…!

कत्तल़खाना दुरुस्तीच्या नावाखाली नंदुरबार नगर पालिकेत सत्ताधारी शिवसेना पक्षाने गोवंश कत्तल़ीसाठी धर्मांध व्यक्तींना परवानगी दिली असल्याचा गंभीर आरोप भाजपचे उत्त़र महाराष्ट्राचे संयोजक विजय चौधरी ...

रस्ते विकासाची कोटींची उड्डाणे अन् डांबराखाली दडलेले सत्य….!

जळगाव दिनांक विशेष: श्री.चंद्रशेखर जोशी (संपादक दै. तरुण भारत, जळगाव) कोणत्याही शहराची ओळखा त्याच्या भव्य इमारतींमुळे नव्हे तर त्या शहरातीत रस्त्यांच्या गुणवतेने ठरत असते. ...

….म्हणून निखिल खडसेंचा पराभव; 300 नगरसेवक माझ्या सोबत, अपक्ष उमेदवार अनिल चौधरींनी भाजप विरोधात थोपटले दंड….!

आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी भाजपविरोधी वातावरण असल्याचा दावा करत निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय ...

मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती लागू होणार, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गाला उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक सवलती आणि ...

भाजपाच्या संपर्कात येऊ नये म्हणून ठाकरेंचे उमेदवार शरद तायडेंची मुंबई वारी; उबाठाची सावध भूमिका ठरली चर्चेचा विषय….!

जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांना अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत मुंबईत ठेवण्यात आल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली ...