Iran-US
मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण; इस्त्रायलच्या हल्ल्यांमुळे अमेरिका-इराण चर्चेवर परिणाम होण्याची शक्यता….!
मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण बनली. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धविराम चर्चेदरम्यान इस्त्रायलने लेबनॉनच्या काही महत्वाच्या भागांवर हल्ले केल्याची महत्वाची माहिती समोर ...
सुरुंग पेरणाऱ्या बोटी नष्ट करा, ट्रम्प यांचे आदेश; पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता
वॉशिंग्टन : होर्मुझच्या सामुद्रधुनीत सुरुंग पेरणाऱ्या बोटी नष्ट करा, असा आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दिला. ट्रम्प यांच्या या नव्या आदेशामुळे परिस्थिती ...
अमेरिकेचे सैन्य माघारी फिरणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, करार अयशस्वी झाल्यास हल्ले
वॉशिंग्टन : दोन्ही देशांमध्ये अंतिम आणि ठोस करार होत नाही, तोपर्यंत अमेरिकेचे सैन्य इराणच्या सीमांपासून मागे हटणार नाही. करार अयशस्वी झाल्यास इराणवर आतापर्यंतचा सर्वात ...
शांतता चर्चेत युरेनियम संवर्धन राहणार मुख्य मुद्दा, इराणची प्रमुख अट
तेहरान : इराण आणि अमेरिकेतील तणाव आणि त्यानंतर जाहीर करण्यात आलेला संघर्षविराम नाजूक वळणावर आहे. अणुकार्यक्रमांतर्गत युरेनियम संवर्धनाचा अधिकार कायम ठेवणे हा अमेरिकेसोबत होणाऱ्या ...
भारताने होर्मुझची चिंता करू नये, इराणच्या दूतावासाची स्पष्टोक्ती; मित्र राष्ट्रांच्या जहाज, टँकरला सुरक्षित मार्ग
नवी दिल्ली : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजे आणि टँकरला कोणताही धोका नाही. त्यामुळे भारताने होर्मुझच्या सुरक्षेसंदर्भात चिंता करू नये. भारत आमचा मित्र राष्ट्र ...
इराणच्या मशहद विमानतळावर अमेरिकेचा हल्ला, भारतात येणारं मदतवाहू विमान नष्ट
गेल्या काही आठवड्यांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांकडून सातत्याने हल्ले होत असल्याने मध्यपूर्वेत अस्थिरता वाढली आहे. या संघर्षाचा परिणाम आंतरराष्ट्रीय ...
‘त्या’ जहाजांसाठी भारतीय नौदल उतरणार होर्मुजच्या मैदानात? देशातील घडामोडींचा वेग
इराण आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाचा परिणाम जगभरातील अनेक देशांवर होताना दिसत आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेल आणि गॅसच्या पुरवठ्याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले ...
इस्लामिक स्टेट कमांडर अबू खादीजा Iran-US च्या संयुक्त कारवाईत ठार!
इराक आणि सीरियामध्ये सक्रिय असलेल्या इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर अब्दुल्लाह माकी मुसलेह अल-रिफाई उर्फ अबू खादीजा हा इराकी आणि अमेरिकन ...













