Jalgaon News
अटलांटा कंपनीकडून जळगाव महापालिकेची ४२.६० कोटींची फसवणूक; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर गुन्हा दाखल
जळगाव : जळगाव महानगरपालिकेची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर महापालिकेने मुंबईस्थित अटलांटा कन्स्ट्रक्शन ...
पाचोऱ्यात उष्माघाताचा बळी! 32 वर्षीय फळ विक्रेत्याचा मृत्यू, परिसरात हळहळ…!
राज्यातील वाढत्या तापमानाने आता जीवघेणे रूप धारण केले असून जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा हि दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच पाचोरा शहरात उष्माघातामुळे एका तरुण फळ ...
जळगाव जिल्हा परिषदेच्या ३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण; समुपदेशनाद्वारे मिळाल्या पदस्थापना
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या ३९ शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया गुरुवारी (दि. ३० एप्रिल) यशस्वीरित्या पार पडली. जिल्हा ...
दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई हल्ल्याचा थरार; ९ जणांचा मृत्यू
दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यांमुळे मध्य-पूर्वेतील तणाव कमालीचा वाढला आहे. या हल्ल्यात किमान ९ जणांचा मृत्यू झाला असून, यामुळे इस्रायल आणि हेजबोल्ला ...
प्रतिबंधात्मक मोहिम राबवत भुसावळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 177 वाहतूक केसेस, अवैध धंद्यांवर कारवाई करत 1.31 लाख दंड वसुल…!
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ उपविभागात पोलीस प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक मोहिमा राबवत धडाकेबाज कारवाई केली आहे. 28 एप्रिल रोजी भुसावळ शहर, तालुका, नशिराबाद आणि बाजारपेठ पोलीस ...
दहिवदमध्ये तीन दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा विहिरीत मृतदेह सापडला; गावात शोककळा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…!
जळगाव जिल्ह्यातील दहिवद येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. मृत ...
३१ वर्षांचा तुरुंगवास अन् आता वकिलीचा प्रवास;राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी आता वकिली करणार; स्फोटक उपकरणासाठी 9-व्होल्टची बॅटरी पुरवल्याचा आरोप, वयाच्या 19व्या वर्षी अटकेत अन् 30 वर्ष तुरुंगात गेली
मद्रास : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील दोषी म्हणून ३० वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगलेले ए. जी. पेरारिवलन आता कायद्याच्या मैदानात उतरणार आहेत. ...
‘थिंक ग्लोबली, प्लॅन नॅशनली, अॅक्ट लोकली’;पुणे येथील महापौरांच्या कार्यशाळेत ‘जळगाव पॅटर्न’चे सादरीकरण
जळगाव : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे येथे राज्यातील महापौर व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर ...
‘पॉश ॲक्ट’ अंमलबजावणीसाठी राज्यभर तपासणी मोहीम; नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई – मंत्री आदिती तटकरे
मुंबई : राज्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी लागू असलेल्या ‘पॉश ॲक्ट २०१३’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. काही खासगी आस्थापनांमध्ये या कायद्याचे ...
कामचुकार पोलिसाला दणका! ‘डायल ११२’ कडे दुर्लक्ष करणे पडले महागात; जळगाव एसपींची ‘ऑन द स्पॉट’ कारवाई!
जळगाव : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डायल ११२’ सेवेकडे हलगर्जीपणे दुर्लक्ष करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर जळगाव पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई केली ...















