Latest News
भुसावळमध्ये राजकीय खळबळ! नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्याकडून मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारेंविरोधात तक्रार…नेमकं काय प्रकरण?
जळगावच्या भुसावळमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. भुसावळ नगरपरिषदच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्याविरोधात ...
धुळे-सुरत महामार्गावर यावल-वापी एसटी बसचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली…!
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा एक मोठा अपघात झाला आहे. यावल येथून वापीकडे जाणारी एसटी बस (क्र. एमएच २० बीएल ३९२२) निमदरडा फाट्याजवळ अज्ञात ...
अंदमान समुद्रात नौका उलटली; २५० लोक बेपत्ता, ९ जणांची सुटका…!
अंदमान समुद्रात अलिकडेच मलेशियाच्या दिशेने जाणारी नौका उलटल्याने रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी नागरिकांसह किमान २५० लोक बेपत्ता झाले, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित आणि ...
“संशोधन, जिज्ञासा आणि निरंतर शिकण्याची वृत्ती आत्मसात करा” – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
नागपूर – वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावाबरोबरच आयुष्यभर शिकत राहण्याची वृत्ती जपणे अत्यावश्यक असून, जिज्ञासा, संशोधन आणि सतत ज्ञान संपादन करण्याची सवय आत्मसात करा, असे आवाहन ...
जामनेर- माळपिंप्री येथे शेतात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; 3 एकर मका जळून खाक, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान…!
जामनेर तालुक्यातील माळपिंप्री शेत शिवारात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली असून यात मक्यासह ठिबक सिंचनही जळाले आहे. सुमारे 3 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त ...
१२ मे रोजी विधानपरिषदेसाठी मतदान; ९ जागांसाठी रंगणार निवडणूक
महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे २०२६ रोजी मतदान होणार असून, याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ...
बहिणाबाई मार्टला CEO करिश्मा नायर यांची भेट; महिला बचत गटांच्या उत्पादनांचे कौतुक
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शहरातील कोंबडी बाजार परिसरात उभारण्यात आलेल्या ‘बहिणाबाई मार्ट’ला भेट देत तेथील कामकाजाची पाहणी केली.जिल्हा परिषद ...
दिव्यांग पुनर्वसन केंद्राला CEO करिश्मा नायर यांची अचानक भेट; सुविधांचा घेतला आढावा
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी महाबळ परिसरातील दिव्यांग पुनर्वसन केंद्राला गुरुवारी अचानक भेट देत केंद्राच्या कामकाजाची सखोल पाहणी केली.नुकताच पदभार ...
मुक्ताईनगरात कृषी विभागाचा मोठा दणका; बोगस खत साठेबाजी प्रकरणात गोडाऊन सील
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे कृषी विभागाने मोठी कारवाई करत एका नामांकित कृषी केंद्राच्या गोडाऊनवर धाड टाकून ते सील केले आहे. राज्यात सुरू असलेल्या युरिया ...
कासोदा येथे जुन्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी; १३ जणांवर गुन्हे दाखल करत अटक…!
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे दि.११ एप्रिल रोजी रात्री टी.टी.एस.चौक आणि गरीब नवाज चौक परिसरात आर्थिक व्यवहार व जुन्या वादातून मारहाण आणि नुकसानीच्या दोन परस्पर ...















