Latest News
चोपड्यात हिंदू संघटनांचा भव्य मोर्चा; पोलीस निरीक्षक साळवे यांच्यावर कारवाईसाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम
चोपडा शहरात पोलीस प्रशासनाविरोधात मोठा जनआक्रोश पाहायला मिळाला. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी समस्त गोरक्षक आणि सकल हिंदू संघटनांच्या वतीने भव्य मोर्चाचे ...
एलपीजी काळाबाजार रोखण्यासाठी सरकार अॅक्शनमध्ये;२५०० ठिकाणी छापे,तर ६३ परवाने निलंबित
नवी दिल्ली -पश्चिम आशियातील तणावामुळे एलपीजी व तेल पुरवठ्यावर परिणाम होत असताना, केंद्र सरकारने साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभर धडक कारवाई सुरू केली आहे. ...
शनिपेठ पोलीस ठाण्यावर कारवाईचा बडगा; पोलीस नाईक बडतर्फ,तर निरीक्षकांची बदली
शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांसह समोर आलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणानंतर शनिपेठ पोलीस ठाण्यावर पोलीस अधीक्षकांनी धडक कारवाई केली आहे. लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्या गेलेल्या पोलीस ...
विधान परिषद निवडणुकीचा बिगुल; उद्धव ठाकरे पुन्हा रिंगणात उतरणार का?
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता सर्वांचे लक्ष माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा रिंगणात उतरणार का, या प्रश्नाकडे लागले आहे. त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ ...
होर्मूझ सामुद्रधुनीची कोंडी फोडण्यासाठी १२ देश एकत्र; पॅरिसमध्ये आज महत्त्वाची बैठक
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला दीड महिन्यांहून अधिक काळ उलटला असून, त्याचा परिणाम आता जागतिक पातळीवर जाणवू लागला आहे. होर्मूझ सामुद्रधुनीतून तेल ...
धुळ्यात मारहाण करून सोन्याची चेन हिसकावली; धुळे शहर पोलिसांत गुन्हा दाखल….!
धुळे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातल्या महाराणा प्रताप चौक परिसरात दोन मित्रांना अडवून मारहाण करत एका तरुणाच्या गळ्यातील सोन्याची ...
महाराष्ट्रात उद्योगांना मोठा वीज दरवाढीचा धक्का! वीजेच्या दरात वाढ, प्रतियुनिट दर वाढीमुळे खर्च वाढणार?
महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी धक्कादायक निर्णय समोर आला आहे. राज्य सरकारने वीज विक्रीवरील करात वाढ करत प्रतियुनिट जवळपास ९.९० पैशांची वाढ लागू ...
पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रक्रिया सुरू; ३१ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
केंद्र सरकारतर्फे जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी (पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण) वर्ष २०२७ करिता पात्र मान्यवरांच्या नावांचे नामांकन/शिफारसी सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी ३१ ...
‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणी कठोर कारवाईची मागणी; हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नाशिक येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या छळाच्या कथित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाईची मागणी करत हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.समितीने ...
कोण जास्त मुली पटवणार? कोणाचा बॉडी काउंट जास्त? यावरून अयान-उझरमध्ये लागली पैज, पैशातून वादातून लैंगिक शोषणाचे व्हिडिओ व्हायरल…
अमरावती परतवाड्यातल्या 180 मुलींच्या लैंगिक शोषण व 350 व्हायरल व्हिडिओच्या प्रकरणात मोठा नवीन खुलासा समोर आला आहे. अयान अहमद आणि ओझर यांच्यात पैजरुपी शर्यत ...















