update news

मेहुणीच्या हळदीत वाद; शहाद्यात इको गाडीवर दगडफेक करून तरुणाला केली मारहाण….

लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुफान हाणामारी आणि दगडफेकीत झाल्याची घटना तालुक्यातिल शिरूड दिगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात ...

संत मुक्ताबाईंच्या अंतर्धान समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंग पालखीचे मुक्ताईनगर मध्ये आगमन….!

टाळ, मृदंगाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करीत श्री संत मुक्ताबाईंच्या ७२९ व्या अंतर्धान समाधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पंढरी निवासी श्री पांडुरंगराय पादुका पालखी ...

भुसावळच्या नगराध्यक्ष पदावरून गायत्री भंगाळे यांची निवड रद्द; प्रभारी म्हणून शैलजा नारखेडे यांनी स्वीकारला पदभार…

माजी नगराध्यक्षा गायत्री रुपचंद गौर ऊर्फ गायत्री चेतन भंगाळे यांची भुसावळ नगरपरिषदेच्या निवडून आलेल्या नगराध्यक्ष पदावरील निवड महाराष्ट्र शासनाने रद्द केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात ...

संत मुक्ताईंच्या अंतर्धान सोहळ्यानिमित्त नवीन मंदिरात दीड क्विंटल आंब्यांची भव्य आरास…!

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या अंतर्धान सोहळ्यानिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी संत मुक्ताईंच्या नवीन मंदिरात तब्बल ...

नवापूर एमआयडीसीतील दोन कापड कंपन्यांना भीषण आग; १५ कोटींचे नुकसान…!

नवापूर शहरातील औद्योगिक वसाहत असलेल्या एमआयडीसी परिसरात आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. एमआयडीसीतील इ ट्वेंटी इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड तसेच रिचेरी प्रायव्हेट ...

जळगाव महानगरपालिकेतील १६ उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार; निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न केल्याने उमेदवार अडचणीत….!

जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता अनेक उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक लढवलेल्या उमेदवारांपैकी तब्बल सोळा उमेदवारांनी अद्यापही आपला निवडणूक खर्चाचा हिशोब ...

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा अक्षरशः कहर; तापमानात वाढ झाल्याने नागरिक हैराण…!

जळगाव जिल्ह्यात उष्णतेने अक्षरशः कहर केला असून जिल्ह्यातील तापमानाने आता ४५ अंशांचा टप्पा पार केला आहे. अवघ्या दोनच दिवसांत तापमानात तब्बल चार अंशांनी वाढ ...

शेळीपालन व्यवसायासाठी सरकारची मोठी मदत, 50 लाखपर्यंत अनुदान मिळणार; MahaDBT वरून अर्ज प्रक्रिया सुरू….!

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि बेरोजगार युवकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शेळीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून “शेळीपालन शेड योजना ...

महाराष्ट्र मध्ये मद्यप्रेमींच्या पसंतीत मोठा बदल; विदेशी दारूला बाजूला सारून, राज्यात बिअरचा विक्रमी मागणी…!

महाराष्ट्र मध्ये मद्यप्रेमींच्या पसंतीत मोठा बदल झाल्याचं चित्र समोर आलं आहे. देशी आणि विदेशी मद्यावर वाढलेल्या उत्पादन शुल्कामुळे आता अनेकांनी आपला मोर्चा बिअरकडे वळवला ...

चुंचाळे ते किनगाव रस्त्याला काटेरी झुडपांचा विळखा; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष…!

यावल तालुक्यातील चुंचाळे ते किनगाव नायगाव ते किनगाव आणी चुंचाळे ते नायगाव या रस्त्यावर सध्या काटेरी झुडपांनी मोठ्या प्रमाणावर विळखा घातला आहे.यामुळे रस्ता अरुंद ...