update news

मुक्ताईनगर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा….!

मुक्ताईनगर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला ...

इन्स्टाग्रामवरील प्रेमसंबंधानंतर बांगलादेशातून थेट जळगावात आली बांगलादेशी तरुणी; शनिपेठ पोलिसांनी तरुणीला घेतलं ताब्यात…!

जळगाव शहरात इन्स्टाग्रामवरील प्रेमातून थेट बांगलादेशातून भारतात आलेल्या एका तरुणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विनाविसा भारतात राहत असल्याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी बांगलादेशी तरुणीला ताब्यात ...

पिंपळगाव बुद्रुक आणि अटलगाव भूसंपादन घोटाळा प्रकरण; ६३ कोटींच्या बोगस प्रस्तावाप्रकरणी २ वकिलांसह १७ जणांवर गुन्हे दाखल….!

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक आणि अटलगाव येथे भूसंपादन प्रकरणात तब्बल ६३ कोटी रुपयांच्या बोगस प्रस्तावाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ...

हंता व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला; पुन्हा लॉकडाऊन लागणार? WHO ने दिले मोठे संकेत….!

काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या COVID-19 महामारीनंतर आता पुन्हा एका नव्या विषाणूमुळे चिंता वाढू लागली आहे. सध्या हंता व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या बातम्या ...

जळगाव जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न; १५० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग…!

जळगाव : स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव डिस्ट्रिक्ट यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सब ज्युनियर, ज्युनियर, सिनियर तसेच मास्टर्स स्विमिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धा कोकिळ गुरुजी अक्वा ...

“एक वर्ष सोने खरेदी करू नका, वर्क फ्रॉम होम घ्या, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा”; पंतप्रधान मोदींचं देशवासियांना मोठं आवाहन…!

देशासमोर उभ्या राहिलेल्या युद्धामुळे जागतिक आर्थिक आणि तेलसंकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मोठं आवाहन केलं आहे. हैदराबाद येथे झालेल्या जाहीर सभेत ...

‘पालखी निघाली राजाची’ गाण्याचे गायक, संगीतकार नितीन मोरजकर यांचे दुःखद निधन; गणेशभक्तांमध्ये पसरली शोककळा…!

महाराष्ट्रातील गणेशभक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार नितीन मोरजकर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण संगीत क्षेत्रासह लाखो गणेशभक्तांमध्ये ...

५ लाखांची लाच प्रकरणी अटकेतील आरोपी शाखा अभियंत्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी…

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) शाखा अभियंत्यास ५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी ताब्यात घेत गुन्हा दाखल करून अटक केली होती. ...

जळगाव MIDC मध्ये कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांनी मृत्यूबाबत संशय केला व्यक्त…!

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी ...

भुसावळ शहरात धाडसी चोरी; बंद घर फोडून तब्बल २ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास…

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील राजगौंड हाऊसिंग सोसायटी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून तब्बल २ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ...