update news
नशिराबाद महसूल विभाग हादरला; चौकशी दाबण्यासाठी ५० हजारांची लाच, मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…!
नशिराबाद महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा घाणेरडा चेहरा पुन्हा एकदा समोर आला असून चौकशी प्रकरण “मॅनेज” करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी एजंटला नाशिक लाचलुचपत ...
अजित पवारांचं विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्याच परिसरात शिकाऊ विमान कोसळलं…बारामतीत पुन्हा भीषण विमान दुर्घटना…!
चार महिन्यांपूर्वी विमान अपघाताच्या घटनेने हादरलेल्या बारामतीत पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रेडबर्ड एव्हिएशन अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी विमान गोजुबाबी गावाच्या हद्दीत ...
विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पतीचा संताप अनावर; पत्नीच्या प्रियकराची हत्या केली, प्रायव्हेट पार्ट जाळलं, हादरवणारी घटना….!
बिहारमधील मोतिहारी येथे विवाहबाह्य संबंधातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नीच्या प्रियकराचा संशय आल्याने पतीने त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना ...
सावदा नगरपालिकेचा भोंगळ कारभार; जगमाता परिसरात तीन महिन्यांपासून पाण्याचा गंभीर प्रश्न, महिलांचा संताप…!
रावेर तालुक्यातील सावदा शहरामध्ये नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची भीषण परिस्थिती समोर आली आहे. सावदा शहरातील जगमाता परिसरासह अनेक ...
महाराष्ट्रातील पोलिसांसाठी मोठी आनंदाची बातमी; हजारो पोलिसांच्या घरांसाठी १७६८.०८ कोटींचा निधी मंजुर…!
महाराष्ट्रातील पोलिस दलासाठी राज्य सरकारकडून मोठा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील तब्बल ५४५९ पोलिस कर्मचाऱ्यांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम म्हणून १७६८.०८ कोटी रुपयांची ...
अमळनेर रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीसह संशयित तरुण ताब्यात; लग्नाचे आमिष दाखवून पळविल्याचा आरोप…!
अमळनेर येथील रेल्वे स्थानकावर संशयास्पद हालचाली करत असलेल्या एका तरुणासह अल्पवयीन मुलीस जीआरपी व आरपीएफच्या पथकाने ताब्यात घेतल्याची घटना घडली. चौकशीत संबंधित तरुणाने अल्पवयीन ...
गिरणा नदीत बैलगाडी बुडून बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू; तीन तासांच्या शोधानंतर मृतदेह सापडला….!
जळगाव तालुक्यातील वडनगरी परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गिरणा नदीच्या पात्रातून बैलगाडी घेऊन जात असताना अचानक गाडी उलटल्याने एका ...
अट्रावल येथे शेतात १ हजार ७०० केळीचे घड कापून फेकले, शेतकऱ्याचे सहा लाखांचे नुकसान…!
यावल तालुक्यातील अट्रावल येथील एका शेतकऱ्याच्या केळीच्या बागेत अज्ञात माथेफिरूने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील तब्बल १ हजार ७०० ...
पेपरफुटीच्या आरोपांनंतर NEET 2026 परीक्षा रद्द; CBI कडून चौकशीचे आदेश….!
देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET-UG 2026 परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी पार पडलेल्या परीक्षेनंतर पेपरफुटी आणि गैरप्रकारांचे ...
पाणीपुरवठा पाइपलाइन मधील गळती दुरुस्तीच्या महत्त्वाच्या कामांना आजपासून प्रारंभ…!
लोहारा ते फैजपूर दरम्यान येणाऱ्या पाणीपुरवठा पाइपलाइनमधील गळती दुरुस्तीच्या महत्त्वाच्या कामांना दिनांक १२ मे पासून प्रारंभ करण्यात आला आहे. या पाइपलाइनमध्ये सुमारे २० ते ...















