Bharti Savarne
सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; मंत्र्यांच्या ताफ्यांवरही होणार कारवाई
मुंबई : राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आगामी सर्व परदेश दौरे रद्द करावेत, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंजूर झालेले ...
मोठी बातमी: सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; काय आहे तब्येतीची अपडेट? वाचा…
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरियाणातील गुरुग्राम येथील प्रसिद्ध ‘मेदांता’ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू ...
Summer Food : मे महिन्यात चुकूनही ‘या’ 3 भाज्या खाऊ नका; उन्हाळ्यात कोणत्या भाज्या टाळाल, काय खायला हवं?
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीराची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. विशेषतः मे महिन्यात उकाडा वाढल्याने डिहायड्रेशन, अॅसिडिटी, अपचन आणि थकवा यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे ...
सीबीआय संचालक नियुक्तीवर महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राचे DGP सदानंद दाते चर्चेत, राहुल गांधींचा ‘Note of Dissent’
नवी दिल्ली : Central Bureau of Investigationच्या नव्या संचालकांच्या नियुक्तीसाठी मंगळवारी पंतप्रधान निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी , न्यायमूर्ती ...
भारतात पुन्हा लॉकडाऊन? पंतप्रधान मोदींचे ‘ते’ विधान आणि सोशल मीडियावरील चर्चा; काय आहे सत्य?
इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे आता संपूर्ण जगावर संकट ओढवले आहे. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षाचा वणवा आता भारताच्या ...
सूर्य आग ओकणार! राज्यात उष्णतेच्या नव्या लाटेची शक्यता;हवामान विभागाचा अलर्ट
Heatwave Alert: राज्यात मान्सूनचे आगमन लवकर होणार असे संकेत मिळत असतानाच उन्हाचा तडाखा पुन्हा वाढला आहे. येत्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ...
पारोळ्यात रासायनिक साठ्यावर पोलिसांचा छापा; ९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव : पारोळा येथे बेकायदेशीररित्या रासायनिक पदार्थांचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली. या छाप्यात तब्बल ...
अतीवृष्टीसह रब्बी बियाणे मदत अनुदान लांबणीवरईकेवायसी करूनही शेतकऱ्यांना रकमेची प्रतिक्षा, प्रशासनाकडून जमा झाल्याचे सांगत केली बोळवण
मान्सून काळात जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात अतीवृष्टी, पूरस्थितीमुळे ग्रामीण भागात खरीप पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे बऱ्याच ठिकाणी शासन निर्देशानुसार ...
सुप्रीम कॉलनीत ‘कूल रूफ सोल्युशन’चा शुभारंभ; जळगावात आता पत्र्याची घरे होणार १० अंशांनी थंड!
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरात दरवर्षी जाणवणाऱ्या प्रचंड उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिका आणि विविध संस्थांच्या वतीने ‘कूल रूफ सोल्युशन’ उपक्रम हाती घेण्यात आला ...
मान्सूनपूर्व सज्जता: जळगाव मनपा अग्निशमन दलाचे मेहरूण तलावावर थरारक बचाव प्रात्यक्षिक
जळगाव: येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार, ...















