Shubham Ramole

फत्तेपूर पाडा येथील याहा मोगी मंदिर 11 वर्षांपासून अपूर्ण; तातडीने काम पूर्ण करण्याची आदिवासी समाजाची मागणी…!

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर पाडा येथे आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या याहा मोगी (देवमोगरा माता) मंदिराचे बांधकाम गेली अनेक वर्षे अपूर्ण अवस्थेत पडून असल्याने ...

पाचोरा- वाणेगाव शिवारात मधमाशांचं पोळ उठल्याने हल्ला; 12 शेतमजूर जखमी…

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात वाणेगाव शिवारात मधमाशांनी शेतमजुरांवर अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात १२ शेतमजूर जखमी झाले असून सर्वांची प्रकृती स्थिर ...

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू, जळगाव शहरातील मास्टर कॉलनीतील घटना….!

जळगाव शहरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर काम करताना घडलेल्या एका हृदयद्रावक अपघातात ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. पाचव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने ही दुर्दैवी ...

सबगव्हाण टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; महिलेसह कुटुंबावर प्राणघातक हल्ला; सीसीटीव्हीत धक्कादायक प्रकार कैद…!

जळगावहून धुळ्याकडे जाणाऱ्या एका कुटुंबावर सबगव्हाण टोल नाक्यावर निर्घृण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून टोल कर्मचाऱ्यांनी महिलांसह कुटुंबीयांवर लाठ्या-काठ्यांनी मारहाण ...

पळासखेडा येथे मद्यपी तरुणाचा राडा, गावातील भर रस्त्यात फोडल्या काचेच्या बाटल्या…मद्यपीला मंत्री गिरीश महाजनांनी घडवली अद्दल…

जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका तरुणाने गावातील रस्त्यावर काचेच्या बाटल्या फोडून नागरिकांसाठी मोठी ...

चैन स्नॅचिंग (साखळी चोरी) करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला केले जेरबंद; भुसावळ बाजारपेठ पोलिसांची धडक कारवाई…!

भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत अनेक जिल्ह्यांमध्ये चैन स्नॅचिंग (साखळी चोरी) करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. सादिक अली उर्फ ‘आतंक’ इबादत अली ...

भाजीपाला कॅरेटच्या आड जिवंत वन्यजीव प्राण्यांची तस्करी; 03 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..!

मालेगाव ते गुजरात राज्यात धुळे-सुरत महामार्गाने दि. 13 एप्रिल रोजी एका लाल रंगाचे वाहन क्रमांक MH.41 AU. 2352 यामधुन प्रतिबंधीत असलेले वन्यजीव प्राण्यांची व ...

ज्वारीचे उत्पादन घटल्यामुळे यंदा बाजारात आवक कमी; ज्वारीच्या दरात लक्षणीय वाढ…!

ज्वारीसारखे पारंपरिक आणि पौष्टिक धान्य आता महागाईच्या शर्यतीत गव्हालाही मागे टाकताना दिसत आहे. राज्यातील मराठवाडा भागात ज्वारीचे उत्पादन घटल्यामुळे यंदा बाजारात आवक कमी झाली ...

आशा भोसलेंच्या निधनानंतर पाकिस्तानात वेगळाच वाद; भारतीय गाणी व चित्रफित लावल्याने न्यूज चॅनल अडचणीत?

जगप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर संपूर्ण जगभरातून शोक व्यक्त केला जात असताना, पाकिस्तानमध्ये या प्रकरणाने वेगळाच वाद निर्माण झाला आहे. श्रद्धांजली वाहताना भारतीय ...

180 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, हॉटेलवर शरीरसंबंधांचे 350 व्हिडिओ काढले; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आणि सर्वच उध्वस्त….!

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीचं लैंगिक शोषण केलं, शरीर संबंधांचे व्हिडिओ स्वतःच रेकॉर्ड केले. आणि सर्व व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप वर व्हायरल झाले. अचलपूर-परतवाडा ...