Shubham Ramole
जळगाव विधान परिषद निवडणूकसाठी 16 उमेदवारी अर्ज वैध; भाजप, महाविकास आघाडी आणि बंडखोरांमध्ये रंगणार लढत
जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी एकूण 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर सर्व ...
फौजी कर्मचाऱ्याकडून ५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी पिंपळगाव पोलिसात गुन्हा दाखल; आरोपीस अटक, ३जून पर्यंत पोलीस कोठडी…
जमीन व्यवहारात मध्यस्थी केल्याचा दावा करून भारतीय सैन्य दलातील जवान व त्यांच्या वयोवृद्ध वडिलांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या ...
बोरखेडा हत्याकांड प्रकरणी न्यायालयाचा मोठा निकाल; आरोपीवर आरोप निश्चित, फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप?
रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चार निष्पाप बालकांच्या हत्येप्रकरणी विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले आहे. भुसावळ येथील ...
जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी 16 उमेदवारांनी अर्ज केले दाखल; 61 जणांनी तब्बल 91 अर्जांची केली होती खरेदी…!
जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून या प्रक्रियेअंतर्गत एकूण 16 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत. विशेष म्हणजे, निवडणूक ...
कपाशी व्यवहारातून शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक? शिवसेनेतर्फे पोलीस स्टेशनला निवेदन, पीडितांना पुढे येण्याचे आवाहन…
पाचोरा तालुक्यातील तारखेडा व परिसरातील अनेक शेतकऱ्यांची कपाशी खरेदी व्यवहारातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत शिवसेना पाचोरा तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात ...
वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, स्मार्ट मीटर आणि बेरोजगारीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे ‘धक्का मारो आंदोलन’
वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, घरगुती गॅसच्या किमती, स्मार्ट मीटर योजना तसेच बेरोजगारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टीतर्फे जळगावात ‘धक्का ...
Horoscope June 1, 2026 : धनलाभ, प्रेमसुख की सावधगिरी? मेष ते मीन राशींसाठी सोमवार कसा ठरणार? वाचा 1 जून 2026 चे सविस्तर राशीभविष्य….
Horoscope June 1, 2026 : तुमच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी ग्रह-नक्षत्रांची स्थिती काय संकेत देत आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. सोमवार, 1 जून 2026 ...
टाकरखेडा, नांद्री व झाडी येथील तीन अल्पवयीन मुलीं व तरुणी बेपत्ता; अमळनेर शहरातील १९ वर्षीय युवती हरवल्याची नोंद, पोलिसांचा तपास सुरू..
अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा, नांद्री आणि झाडी येथील तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटना २८ मे रोजी घडल्या असून, अमळनेर शहरातून १९ वर्षीय तरुणी बेपत्ता ...
वादळी वाऱ्याचा फटका; अंतुर्ली परिसरातील केळी बागा जमीनदोस्त, शेतकऱ्यांची हेक्टरी १ लाख मदतीची मागणी….
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसराला रविवारी पहाटे झालेल्या वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. पहाटे तीन ते पाच वाजेदरम्यान आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीसह ...















