Tarun Bharat Live
जळगाव ‘अटलांटा’ प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा, नगरसेवकांची पोलिस अधीक्षकांकडे मागणी…!
जळगाव शहरातील कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित ‘अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी’ प्रकरण आता अधिकच गंभीर बनले आहे. या प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्यापूर्वीच तात्काळ ...
भुसावळच्या राजकारणात भूकंप? बच्चू कडूंनंतर अनिल चौधरी देखील लवकरच ‘धनुष्यबाण’ हाती घेणार?
विदर्भाच्या राजकारणात सक्रिय असणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर, ...
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! ग्राहकांना दिलासा, गेल्या आठ दिवसांत किमतीत हजारो रुपयांची कपात
गेल्या आठवडाभरात सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील आठ दिवसांत सोन्याच्या दरात सुमारे ३ हजार रुपयांची तर ...
यंदा मान्सून वेळेवर! विदर्भ, मराठवाडा ते कोकण; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात पाऊस कधी पोहोचणार?
राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या मान्सूनबाबत आपला अंदाज जाहीर केला ...
हृदयद्रावक घटना; दोन दिवसांच्या बाळंतिणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर…!
जळगावच्या बोदवड शहरातील रेणुका माता मंदिर परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वीच पुत्ररत्न प्राप्त झालेल्या बाळंतिणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने आनंदात ...
जळगाव: एटीएम कार्ड बदलून लाखो रुपये लांबवणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; एलसीबीची मोठी कारवाई
जळगाव: एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे लक्ष विचलित करून त्यांचे एटीएम कार्ड चलाखीने बदलून खात्यातून पैसे लांबवणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक ...
जळगावात पोलिसांचा हॉटेल, बार आणि ढाब्यांवर एकाच वेळी छापा; एकूण २९३ ठिकाणांची तपासणी, ११६ ठिकाणी अवैध मद्यविक्री उघड….!
जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून मोठी धडक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील हॉटेल, बार आणि ढाब्यांवर एकाच वेळी छापे टाकत एकूण ...
पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी; देवस्थान परिसराच्या विकासाला गती
पंढरपूर येथे बहूप्रतिक्षित कॉरिडॉर आणि सर्वांगीण विकास आराखड्याला अखेर मंजुरी मिळाली असून मंदिर परिसराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ...
होर्मूझवरून तणाव तीव्र: अमेरिकेच्या हालचालींवर इराणचा हल्ल्याचा इशारा
मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली असून स्ट्राईट ऑफ हॉर्मुझ या महत्त्वाच्या सामुद्रधुनीवरून युनायटेड स्टेट्स आणि इराण यांच्यातील संघर्ष उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. ...















