Bharti Savarne

जळगाव जिल्ह्यात शासकीय धान्य गोदामातील हमाल कामगार आक्रमक! आजपासून २ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास २७ मेपासून बेमुदत ‘काम बंद’चा इशारा!

जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य गोदामांमध्ये काम करणाऱ्या हमाल कामगारांचा रोजगार धोक्यात आला असून, आपल्या मागण्यांसाठी ‘जळगाव जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटना’ आता आरपारच्या ...

पेट्रोल पंपांवर ‘कॅश’ची सक्ती भोवणार! मनसेच्या इशाऱ्यानंतर पुरवठा अधिकारी ॲक्शन मोडमध्ये!

शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर वाहनधारक आणि शेतकऱ्यांची मोठी अडवणूक केली जात आहे. तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतरही पेट्रोल ...

​खळबळजनक: अवघ्या ८ ते १० दिवसांत केळी वाहतूक पूर्णपणे कोलमडली; परराज्यातील ट्रकचालक जळगावात आर्थिक संकटात!

राज्यात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा मोठा फटका आता जळगाव जिल्ह्यातील केळी निर्यातीला बसू लागला आहे. रावेर, सावदा आणि फैजपूर परिसरात केळी वाहतुकीसाठी विविध राज्यांतून ...

महागाईचा ‘चौकार’! अवघ्या १० दिवसांत चौथ्यांदा इंधन कडाडले; जळगावात पेट्रोल ११३ पार!

​जळगाव/मुंबई: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आधीच जवळपास एक हजार रुपयांची मोठी वाढ ...

अस्मानी अन् सुलतानी संकट! जळगावात मान्सूनपूर्व वादळाचा तांडव; चोपडा-यावलमध्ये ७०० हेक्टरवरील केळी बागा जमीनदोस्त!

निसर्गाचा लहरीपणा आणि आंतरराष्ट्रीय संकटाच्या दुहेरी कात्रीत अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. जिल्ह्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली ...

कांद्याला मिळेना भाव, कर्जाचा डोंगर अन् निसर्गाचा कोप; नाशिकमध्ये हतबल कांदा उत्पादकाने संपवली जीवनयात्रा!

बदलते हवामान, बाजारपेठेत कांद्याला मिळालेला कवडीमोल भाव आणि बँकेच्या वाढत्या कर्जबाजारीपणामुळे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील राहुड येथील एका ५९ वर्षीय कांदा उत्पादक शेतकऱ्याने गळफास ...

शेतकऱ्यांचे टेन्शन मिटले! ‘बळीराजा पांदण रस्ता योजना’ लागू; अतिक्रमण केल्यास ५ वर्षे शासकीय योजनांना मुकणार!

कित्येक वर्षांपासून राज्यातील बळीराजाला भेडसावणाऱ्या आणि ग्रामीण भागात दररोजच्या वादाचे कारण ठरणाऱ्या शेतरस्त्यांच्या समस्येवर राज्य सरकारने अखेर थेट आणि मोठा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. ...

दिल्लीत महाराष्ट्राचा डंका, ५ खासदारांना संसद रत्न; जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांचाही गौरव!

जिद्दीला सलाम: कॅन्सरशी झुंज देत संसदेत गाजवले मैदान; ज्युरी समितीकडून स्मिता वाघ यांच्या कर्तव्यभावनेचे विशेष कौतुक दिल्लीतील संसदेच्या सभागृहात महाराष्ट्राची कामगिरी नेहमीच प्रभावी राहिली ...

पावसाळ्यापूर्वी प्रभाग १५ ला दिलासा: महापौरांच्या ‘ॲक्शन मोड’नंतर ‘बाबा खोली’ नाल्याची धडक स्वच्छता!

शहरात ठिकठिकाणी नालेसफाईच्या कामांना वेग आलेला असताना, प्रभाग क्रमांक १५ मधील अत्यंत बिकट आणि अडचणीचा मानल्या जाणाऱ्या ‘बाबा खोली’ परिसरातील नाल्याचा प्रश्न अखेर सुटला ...

धक्कादायक धोरण : वक्फ मालमत्तांना संरक्षण, तर हिंदू देवस्थानांच्या जमिनींचे वाटप का?

देवस्थान जमिनी वहिवाटदारांना देण्याचा प्रस्तावित कायदा त्वरित रद्द करा, अन्यथा राज्यभर तीव्र जनआंदोलन छेडू; महाराष्ट्र मंदिर महासंघाचा जळगावात इशारा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून देवस्थान ...