महाराष्ट्र

तपत कठोरे येथे भीषण दुर्घटना! डंपरखाली चिरडून ५५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी डंपर पेटवला…!

मुक्ताईनगर तालुक्यातील तपतकठोरे शिवारात सुरू असलेल्या पाणंद रस्त्याच्या कामादरम्यान बुधवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. गौण खनिजाने भरलेल्या डंपरखाली चिरडून ५५ वर्षीय शेतकरी अनिल ...

जळगावात बंडाचा पेच कायम; रेश्मा काळे ठाम, ‘अंदर की बात है, भाजप के नगरसेवक हमारे साथ है!’ सरिता माळींच्या दाव्याने राजकारणात खळबळ…!

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोर नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये बंडखोर उमेदवाराने माघार घेत महायुतीची डोकेदुखी कमी केली ...

राजकीय रणनीती की खाजगी काम? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावात, दोन दिवस मुक्काम राजकीय चर्चांना उधाण….!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे आपला दिल्ली दौरा पूर्ण करून थेट आपल्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी दरे येथे दाखल झाले आहेत. मध्यरात्री झालेल्या या ...

Jio आणि Airtel ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी; रिचार्जच्या किमती महागणार नाही? मोठी माहिती समोर…!

मोबाईल रिचार्जच्या वाढत्या किमतींच्या चर्चेमुळे चिंतेत असलेल्या Jio आणि Airtel ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महागाई, आंतरराष्ट्रीय तणाव आणि विविध वस्तूंच्या वाढत्या किमतींच्या ...

सोनं-चांदी देऊनही फ्लॅट खरेदीसाठी १० लाख रुपयांची मागणी; विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ, सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल…

पारोळा तालुक्यात हुंड्यासाठी एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नात लाखो रुपयांचा खर्च आणि सोन्या-चांदीचे दागिने दिल्यानंतरही मुंबईत ...

“माझे आणि अशोक खरातचे कोणतेही आर्थिक संबंध नाहीत” रुपाली चाकणकरांचा खुलासा, टीकाकारांना दिल्ली हायकोर्टाची नोटीस…!

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. नाशिकमधील कथित भोंदू अशोक खरात याच्यासोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर निर्माण झालेल्या ...

ग्राहकांना मोठा फायदा! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीत मोठी गर्दी, जाणून घ्या ताजे भाव….!

जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम आज थेट सराफा बाजारावर दिसून आला असून सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचे दर तब्बल ४ ...

‘महाराष्ट्र केसरी’ पै. सिकंदर शेखचा भीषण अपघात; थार गाडीचा चक्काचूर, सिकंदर शेख थोडक्यात बचावला…!

महाराष्ट्राच्या कुस्ती जगतातील प्रसिद्ध पैलवान आणि ‘महाराष्ट्र केसरी’ विजेते पै. सिकंदर शेख यांच्या थार वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय ...

महापौरांचे केबिन बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलमुळे खळबळ, पोलिस यंत्रणा सतर्क…!

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. महापौरांची अधिकृत गाडी तसेच महापालिका मुख्यालयातील केबिन बॉम्बने उडवून देण्याची ...

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पगारात होणार मोठी वाढ; नवीन अपडेट काय सांगते बघा?

8th Pay Commission: देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. गेल्या ...