महाराष्ट्र

मंगरूळ येथे मका शेताला भीषण आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गुरुवारी सकाळी सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास मका पिकाच्या शेताला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. दगाजी देवराम पाटील व कल्पना ...

भुसावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ; नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध; नगराध्यक्षपदावर अपात्रतेची टांगती तलवार?

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा निर्णय समोर आला आहे. भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याने राजकीय ...

भुसावळमध्ये 9 वर्षीय विद्यार्थ्यावर मोकाट कुत्र्याचा हल्ला; बालक गंभीर जखमी, नागरिकांमध्ये तीव्र संताप

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात मोकाट कुत्र्यांचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. नारायण नगर परिसरात शाळेत जाणाऱ्या एका 9 वर्षीय विद्यार्थ्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला ...

परवाना हवा तर मराठीतच बोला, राज्य सरकारकडून कायदा करण्याचा प्रस्ताव !

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह संपूर्ण राज्यात सार्वजनिक वाहतुकीचे साधन असलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालवण्यासाठी आता परप्रांतीय दादागिरीला लगाम बसणार आहे. प्रवाशांशी होणारा भाषिक ...

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलताना बागेश्वर बाबांचे वादग्रस्त विधान; नागपूरमधील भाषणानंतर उसळली संतापाची लाट…!

नागपूर येथे एका कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि ...

अजित पवारांच्या विमान अपघाताआधी अघोरी कृत्य? दादांच्या बंगल्यासमोर, बोकड उलटं टांगलं….खाली अघोरी पूजा…अजित दादांचा घात की अपघात?

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातापूर्वी त्यांच्या काठेवाडीतलं घर, बारामतीतील सहयोग घर आणि विद्या प्रतिष्ठान कडे जात असताना रस्त्यावर अघोरी पूजा आणि बोकड उलटं ...

जळगावकरांसाठी लवकरच दिल्ली आणि इंदूर विमान सेवा; अलायन्स एअरची नवी फ्लाइट सुरू, जाणून घ्या तिकीट दर आणि वेळापत्रक…!

जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता दिल्ली ते जळगाव हा प्रवास अवघ्या काही तासांत पूर्ण होणार असून अलायन्स एअरने नवी विमान सेवा सुरू करण्याची घोषणा ...

महाराष्ट्र जागतिक गुंतवणुकीचे नवे केंद्र, डेन्मार्कसोबत हरित सागरी भविष्याकडे वाटचाल

मुंबई : उद्योगस्नेही धोरणे आणि सक्षम पायाभूत सुविधा यामुळे महाराष्ट्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनत असून, ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब म्हणून राज्याची ओळख अधिक दृढ ...

जळगावच्या राजकीय वर्तुळातुन मोठी बातमी: माजी महापौर ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाकडून अखेर जामीन मंजूर…!

जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड समोर आली आहे. ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊस छापेमारी प्रकरणात अटकेत असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना अखेर सर्वोच्च ...

नशिराबाद नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब; समन्वयाच्या अभावामुळे गोंधळ….!

नशिराबाद नगरपरिषदेची सर्वसाधारण मासिक सभा कोरम पूर्ण असूनही तहकूब करण्यात आल्याने नगरसेवकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. मात्र या घटनेमागे प्रशासनिक कारणे आणि वेळेअभावी निर्माण ...