Latest News

सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका! अवघ्या १० दिवसांत तिसऱ्यांदा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर; पहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर

मध्यपूर्वेतील वाढत्या राजकीय तणावाचे थेट पडसाद आता देशांतर्गत इंधन बाजारावर उमटू लागले आहेत. शनिवारपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात ...

म्हसावद हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: ५६ लाख ४४ हजारांची अवैध दारू जप्त

शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूची साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५६ लाख ...

लोहारी शिवारात रानडुक्कराचा हल्ला; एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; वनविभागाप्रति संताप…

लोहारी शिवारातील केळी बागेच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांवर रानडुक्कराने हल्ला चढवल्याची घटना घडली असून या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ...

भारतासाठी दिलासादायक बातमी! सर्वाधिक तेलसाठा असलेला देश मदतीला; इंधन दर स्थिर होण्याची शक्यता

इराण-अमेरिका संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असताना आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक संकटात सापडल्याने जगभरात इंधन टंचाईची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत दक्षिण अमेरिकेतील तेलसमृद्ध ...

हतनूर धरणातील पाणी पाताळी खालावल्याने सावद्यात पाणीपुरवठा विस्कळीत; पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू.

हतनूर धरणातून पुढील गावांसाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे सावदा शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून उपसा विहिरीजवळील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घटली आहे. परिणामी शहरातील पाणीपुरवठा काही ...

जिल्ह्यात प्रथमच ‌‘लाचलुचपत‌’च्या कारवाईत कोटींची अपसंपदा जप्त लाचखोर उपनिबंधकाच्या घरझडतीत ‌‘एसीबी‌’ला आढळली रक्कम

सहकार विभागातील उपनिबंधकासह अन्य मानद सेवकास 20 मे रोजी एक लाखाहून अधिक रकमेची लाच घेताना अटक झाली होती. या प्रकरणी लाचलुचपत विभागाकडून शुक्रवारी (22 ...

जळगावात ‘शरद पवार’ गटाचा थेट अ‍ॅक्शन प्लॅन; शेतकऱ्यांच्या डिझेलसाठी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवली!

​प्रशासकीय वाहनांना घातला घेराव; दोन दिवसांपूर्वी निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने राष्ट्रवादी आक्रमक​सचिवांच्या फोननंतर आंदोलन तात्पुरते मागे; मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यात सरकारी गाड्या ...

‘कॉक्रोच जनता पार्टी’चा वाढता प्रभाव राज्यकर्त्यांसाठी गंभीर इशारा; आमदार किशोर पाटील यांचे आत्मपरीक्षणाचे विधान…

सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’बाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. एखादा तरुण केवळ आवाहन करतो आणि ...

जळगाव विधान परिषद जागेवर महायुतीत रस्सीखेच? शिवसेना आग्रही, प्रताप पाटील मैदानात उतरण्याच्या तयारीत…!

आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुतीमधील जागावाटपावरून विविध पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या असून जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी ...

विनापरवाना कोळसा भरलेली ट्रक यावल पश्चिमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पकडली; यावल वनविभागाची धडक कारवाई

यावल वनविभागाच्या यावल पश्चिम व हरिपुरा राऊंडच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध कोळसा वाहतुकीवर मोठी कारवाई करत विनापरवाना कोळसा भरलेली ट्रक जप्त केली. ही कारवाई ...