Latest News
लग्नाच्या हळदीत ‘बँड’ पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण; अडावद येथे १० जणांवर गुन्हा दाखल…!
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती येथे लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात बँडचे वाहन पुढे घेण्यावरून झालेल्या वादात एका ७१ वर्षीय वृद्धाला लोखंडी कड्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम ...
मंत्री नितेश राणे यांना १ लाखांच्या दंडासह १ महिन्याची कारावासाची शिक्षा, अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी कोर्टाने ठरवलं दोषी…
भाजपाचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी न्यायालयाने ...
भुसावळ शहरात यशवंत कॉलनीत भरदिवसा धाडसी घरफोडी; लाखो रुपयांचा ऐवज लंपास….!
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात भरदिवसा धाडसी घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली असून, चोरट्यांनी बंद घर फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण ...
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत गंभीर आजारांचा समावेश;आता आरोग्यसेवा अधिक व्यापक होणार
पुणे – राज्यातील जनसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेत, महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा समावेश करण्याचा ...
वरणगाव शहरात वारंवार वीज खंडित; संतप्त राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘रिकामी खुर्ची’ला हार घालून केला निषेध…!
जळगाव जिल्ह्यातील वरणगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे शहरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. या वाढत्या समस्येविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद ...
धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमावर महाराष्ट्रात बंदी घाला; ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा
शिवरायांबद्दलच्या बेताल वक्तव्याचा निषेध; स्मारकासमोर नाक घासून माफी मागण्याची मागणी जळगाव/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार अवमानकारक आणि चुकीचे वक्तव्य ...
धुळे महापालिकेमार्फत पाचकंदील भागातील चारही मार्केटचे होणार नुतनीकरण; जुने बांधकाम पाडण्यास सुरवात…!
धुळे महापालिकेमार्फत पाचकंदील भागातील चारही मार्केटचे नुतनीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने आज लालबहादूर शास्त्री भाजी मार्केटचे जुने बांधकाम पाडण्यास सुरवात केली. यावेळी बघ्यांची ...
जळगाव क्रिकेट लिगच्या चषकावर ‘जळगाव कोगटा किंग्ज’चे नाव; अंमळनेर सुहांस जायंट्सचा ५ गडी राखून पराभव
पूर्वेस चौधरीची वादळी खेळी; कर्णधार जगदीश झोपेची भेदक गोलंदाजी जळगाव (प्रतिनिधी): जैन ड्रीम स्पेसेसच्या भव्य मैदानावर रंगलेल्या जळगाव क्रिकेट लिगच्या (JCL) दुसऱ्या पर्वाच्या थरारक ...
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा इशारा
जळगाव व धरणगाव तालुका खरीप पूर्व नियोजन बैठक संपन्न; ट्रॅक्टर वाटप, अपघातग्रस्त कुटुंबांना सानुग्रह अनुदान व आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान जळगाव (प्रतिनिधी): “शेतकरी हा जगाचा ...
“नवनीत राणा सी ग्रेडच्या पॉप्युलर हिरोईन: विजय वडेट्टीवारांची टीका; पगारापेक्षा जास्त बोलू नये म्हणत रवी राणा यांचाही पलटवार”
नागपूर: राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आता खालच्या पातळीवर पोहोचला असून वैयक्तिक चिखलफेक सुरू झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार ...















