update news
जामनेरमध्ये शेतकी संघ संकुलात भीषण आग; आगीच्या रौद्ररूपाने अनेक दुकानांना धोका, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट…!
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे शेतकी संघाच्या संकुलात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने संकुलातील इतर दुकानांनाही ...
धरणगावात किर्केट स्पर्धेला आमंत्रण न दिल्याने क्रिकेट मैदानाची तोडफोड! ट्रॅक्टरने नांगर फिरवत मैदान उद्ध्वस्त, अंतिम सामना रद्द..!
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला आहे. अंतिम सामना रंगात आला असतानाच एका व्यक्तीने ...
शेंदुर्णीत गॅस सिलेंडर टंचाईचा उद्रेक; ग्राहकांचा थेट रास्ता रोको, तीव्र आंदोलनाचा इशारा…!
देशासह महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गॅस सिलेंडर टंचाईमुळे अखेर ग्राहकांचा संताप अनावर झाला. बुधवारी शेंदुर्णीत नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर रस्त्यावरच सिलेंडर आडवे ठेवत ...
चोपड्यात हिंदू संघटनांचा भव्य मोर्चा; पोलीस निरीक्षक साळवे यांच्यावर कारवाईसाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम
चोपडा शहरात पोलीस प्रशासनाविरोधात मोठा जनआक्रोश पाहायला मिळाला. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी समस्त गोरक्षक आणि सकल हिंदू संघटनांच्या वतीने भव्य मोर्चाचे ...
धुळ्यात मारहाण करून सोन्याची चेन हिसकावली; धुळे शहर पोलिसांत गुन्हा दाखल….!
धुळे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातल्या महाराणा प्रताप चौक परिसरात दोन मित्रांना अडवून मारहाण करत एका तरुणाच्या गळ्यातील सोन्याची ...
महाराष्ट्रात उद्योगांना मोठा वीज दरवाढीचा धक्का! वीजेच्या दरात वाढ, प्रतियुनिट दर वाढीमुळे खर्च वाढणार?
महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रासाठी धक्कादायक निर्णय समोर आला आहे. राज्य सरकारने वीज विक्रीवरील करात वाढ करत प्रतियुनिट जवळपास ९.९० पैशांची वाढ लागू ...
कोण जास्त मुली पटवणार? कोणाचा बॉडी काउंट जास्त? यावरून अयान-उझरमध्ये लागली पैज, पैशातून वादातून लैंगिक शोषणाचे व्हिडिओ व्हायरल…
अमरावती परतवाड्यातल्या 180 मुलींच्या लैंगिक शोषण व 350 व्हायरल व्हिडिओच्या प्रकरणात मोठा नवीन खुलासा समोर आला आहे. अयान अहमद आणि ओझर यांच्यात पैजरुपी शर्यत ...
देशभरात एटीएम चोरणारी टोळीचा जळगाव पोलिसांकडून पर्दाफाश
Jalgaon News : पुन्हा दुसऱ्यांदा एटीएम चोरी करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगारांचा चोरीचा प्लॅन उधळुन लावत जळगाव एलसीबीच्या पथकाने देशभरात एटीएम चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला ...
शाळांमध्ये गणवेश व पुस्तक खरेदीवर सक्ती नाही; नियमांचे कडक पालन बंधनकारक, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय…!
राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालकालयाकडून एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आले असून महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या खासगी तसेच अनुदानित शाळांसाठी नवीन निर्देश लागू करण्यात ...
नवऱ्याला लागला तृतीयपंथीयाच्या नादी, बायकोचा विरोध….चारित्र्यावर संशय घेत घडलं निर्घृण कृत्य…!
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण हे कमी होण्याऐवजी वाढतच चाललं आहे. अशातच पुन्हा एकदा चारित्र्यावर संशय घेत हत्येची एक धक्कादायक घटना घडली असून खळबळ उडाली आहे. ...















