महाराष्ट्र

पुन्हा एका भोंदू बाबाचा फसवा प्रकार! भूतबाधेच्या भीतीत अडकलेल्या दोन भावांची 18 लाखांची फसवणूक; भोंदू आणि पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल…!

गुरुवचन आणि भूतबाधेच्या भीतीत अडकलेल्या दोन भावांची तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भोंदू बाबा आणि त्याच्या पत्नीने धार्मिक ...

भोंदू खरातच्या कुकर्मावर चित्रपट येणार; दीपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका? दीपाली सय्यद पहिली प्रतिक्रिया समोर…!

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे. महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि जमीन बळकावल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या ...

अकलूद येथे दुचाकी चालवण्यावरून वाद; तरुणावर जीवघेणा हल्ला, फैजपूर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल…!

यावल तालुक्यातील अकलूद गावाजवळ दुचाकी चालवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना २४ मे रोजी घडली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ...

गांधली जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीचोरी प्रकरण तापले; मुख्याधिकारींच्या आदेशानंतर अखेर गुन्हा दाखल…

खासगी प्लंबर व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप; सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि पाणीचोरीचा ठपका… अमळनेर तालुक्यातील गांधली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शासनाच्या पाणीपुरवठा यंत्रणेतून अवैधरित्या पाणी ...

शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी कोणाचे नाव निश्चित? कोणाला मिळाला डच्चू? गुलाबराव पाटलांचे पुत्र प्रताप पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा….

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना जळगाव जिल्ह्यातही विधानपरिषदेच्या जागेसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून विधानपरिषदेसाठी इच्छुकांची चाचपणी ...

फेसबुकवर प्रेमाचं जाळं; १४० हून अधिक तरुणींशी मैत्री करून प्रेमसंबंध, त्यांच्या नावावर कर्जही घेतलं, मग्…..

सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी मैत्री करून प्रेमसंबंध निर्माण करत त्यांच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढून फसवणूक करणाऱ्या आदर्श म्हात्रे या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक ...

Horoscope 27 May 2026: वैवाहिक जीवन, नोकरी आणि आरोग्यावर ग्रहांचा काय परिणाम? मेष ते मीन, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल…

Horoscope 27 May 2026: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवे अनुभव, आर्थिक चढ-उतार आणि नातेसंबंधांमध्ये महत्त्वाचे बदल घेऊन येणार आहे. काहींना कामाच्या ठिकाणी यश मिळेल, ...

8th Pay Commission Update: 8 वा वेतन आयोग ‘या’ वर्षी लागू होणार? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि थकबाकीबाबत मोठी अपडेट?

8th Pay Commission Update: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आयोगाकडून कर्मचारी संघटना, ...

निंभोरा ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी सुरू; तक्रारदारांकडून कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी…!

रावेर तालुक्यातील निंभोरा बु. ग्रामपंचायतीतील गेल्या पाच वर्षांतील विकासकामांमध्ये कथित अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनंतर अखेर चौकशी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निंभोरा गाव सेवा ...

कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचा मनमानी कारभार?; सहनिबंधकांच्या आदेशालाही न जुमानल्याचा आरोप

पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संचालक नीलकंठ पाटील यांचे संचालकपद बेकायदेशीररित्या रद्द करण्याचा प्रयत्न सभापती आणि ...