Tarun Bharat Live
कुसुंबे खुर्द येथे ‘राष्ट्रीय पोषण पखवाडा’ उत्साहात; माता-बालक मेळाव्याला मोठा प्रतिसाद
जळगाव: कुसुंबे खुर्द येथे अंगणवाडी व शासनाच्या वतीने राष्ट्रीय पोषण पखवाड्यानिमित्त माता-बालक पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकमत दैनिकाचे बारी ...
नशिराबाद : पारंपरिक ‘बारा गाड्या’ सोहळा यंदा मोठ्या उत्साहात; खंडेराव महाराज यात्रोत्सवात उसळला अभूतपूर्व भक्तिसागर
नशिराबाद पेठ परिसरात श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त साजरा होणारा पारंपरिक ‘बारा गाड्या’ सोहळा यंदा मोठ्या उत्साहात पार पडला. काही वर्षे खंडित झालेली ही परंपरा ...
ओबीसी जनगणनेसाठी जळगावसह देशभरात ‘भारत बंद’ला प्रतिसाद; शहरातील प्रमुख चौकांमध्ये ‘चक्का जाम’
जळगाव: ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेला भारत बंद जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पार ...
रावेरहुन पुण्याकडे निघालेल्या श्री साईराम ट्रॅव्हल्स बसमधून धूर; सुदैवाने ४० प्रवासी थोडक्यात बचावले…!
रावेरहून पुण्याकडे निघालेल्या श्री साईराम ट्रॅव्हल्सच्या बसमधून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना ही छत्रपती संभाजीनगर ...
वाढते तापमान व ओव्हरलोडमुळे भुसावळमध्ये कब्रस्तान परिसरात इलेक्ट्रिक डीपीला आग; वीजपुरवठा खंडित
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात मुस्लिम कब्रस्तान परिसरात भर दुपारी इलेक्ट्रिक डीपीला आग लागल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण ...
JCL T-20 मध्ये उपांत्यफेरीसाठी चुरस; अमळनेर, रावेर आणि चाळीसगाव संघांचे विजय
जळगाव, दि. २२: Jalgaon District Cricket Association यांच्या वतीने आयोजित JCL T-20 स्पर्धेत उपांत्यफेरी गाठण्यासाठी संघांमध्ये चुरशीचे सामने रंगत आहेत. बुधवारी झालेल्या सामन्यांत अमळनेर ...
चोपड्यात लाखो रुपयांचा प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा साठा जप्त; शेतकऱ्यांत खळबळ
चोपडा: तालुक्यातील चुचाळे शिवारात पोलिसांनी पहाटे छापा टाकून प्रतिबंधित एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ५ लाख ५० ...
पंतप्रधान मोदींना ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी खर्गे यांना निवडणूक आयोगाची नोटीस : शहा म्हणाले राहुल गांधींसोबत राहून भाषा बिघडली
नवी दिल्ली : निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांमधील शाब्दिक युद्ध आता शिगेला पोहोचले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या एका ...
नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचा सूड घेण्यासाठी सख्ख्या काकूनेच ७ वर्षीय चिमुरड्या पुतण्याचा घेतला जीव, पुतण्याच्या अपहरणामागे रहस्यमय कहानी…!
नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचा सूड घेण्यासाठी सख्ख्या काकूनेच तिच्या 7 वर्षांच्या पुतण्याचा अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला अडकवण्यासाठी पुतण्याचा गळा ...
वेरुळ बसस्थानकात स्मार्ट सिटी बसचा भीषण स्फोट; प्रवाशांअभावी मोठी दुर्घटना टळली
छत्रपती संभाजीनगर: वेरुळ येथील भोसले चौक बसस्थानकात बुधवारी सायंकाळी एक थरारक घटना घडली. छत्रपती संभाजीनगर ते वेरुळ या मार्गावर धावणाऱ्या ‘स्मार्ट शहर बस’च्या इंजिनमध्ये ...















