महाराष्ट्र
ऊन-सावल्यांचा खेळ कायम; तापमान ४० अंशांवर, बळीराजा मात्र पावसाच्या प्रतीक्षेत….!
नशिराबाद शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास कायम आहे. मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा वाढत असताना वातावरणात सातत्याने ...
चाळीसगावातील १३ नगरसेवकांचा विधान परिषद निवडणुकीवर बहिष्कार; उमेदवारांबाबत नाराजी व्यक्त, ‘लोकशाहीची थट्टा होत असल्याची भावना’….
जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत चाळीसगाव नगर परिषदेतील शहर विकास आघाडीचे ११ नगरसेवक आणि दोन अपक्ष नगरसेवकांनी मतदानावर ...
जारगाव- एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न; चोरटे फरार, 9 लाखांची रोकड वाचली; अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल….!
पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील स्टेट बँकेच्या एटीएममधील लाखो रुपयांची रोकड लंपास करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पडला. बुधवारी पहाटेच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने ...
ठाकरे गटाला मोठा धक्का? बैठकीला ६ खासदार अनुपस्थित, ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण….!
महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बोलावलेल्या संसदीय समितीच्या बैठकीला केवळ चार ...
जळगाव मतदारसंघात दुपारी १२ पर्यंत ८८.१० टक्के मतदान, पाचोऱ्यात शंभर टक्के मतदान; चाळीसगावमध्ये सर्वात कमी ६८.२९ टक्के मतदान….!
जळगाव विधान परिषद स्थानिक मतदार संघ निवडणूक २०२६ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात सकाळी ८ ते दुपारी १२ या कालावधीत एकूण ८८.१० टक्के मतदान झाले आहे. ...
वायू सेना अधिकाऱ्याच्या पत्नीने लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग, आर्थिक फसवणूक आणि धर्मांतरासाठी दबाव; दोन आरोपी अटकेत, तिसऱ्याचा शोध सुरू…!
भारतीय वायू सेनेच्या एका अधिकाऱ्याच्या पत्नीने लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग, आर्थिक फसवणूक आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल ...
मतदान केंद्रात काही काळ गोंधळ; मतदान प्रक्रियेवर मविआचे उमेदवार शरद तायडे यांची शंका; ओळखपत्र व पेनबाबत उपस्थित केले प्रश्न….
राज्यासह जळगाव जिल्ह्यात विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदानाला सुरुवात झाली असून अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे त्यातच महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी ...
राज्यात सर्व ११ जागांवर महायुतीचाच विजय निश्चित; विरोधकांना खातेही उघडता येणार नाही- गुलाबराव पाटलांचा दावा…!
राज्यात आज विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील विधान परिषद निवडणुकीतील सर्व ११ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील आणि विरोधकांना ...
पाचोऱ्यात पावसाची दमदार हजेरी; उकाड्यापासून दिलासा, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने नागरिक मात्र त्रस्त…!
गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या पाचोरा शहर व परिसरात अखेर गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण ...
धुळपिंप्रीत संशयातून डॉक्टरवर जमावाचा हल्ला; दुचाकीचीही तोडफोड, ७ ते ८ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल…!
पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथे रुग्णांची तपासणी करण्यासाठी आलेल्या एका डॉक्टरवर गैरसमजातून जमावाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत डॉक्टर जखमी झाले असून ...















