Maharashtra
एरंडोलमध्ये पुन्हा सुरु झाला नगरपालिकेचा भोंगा; ज्येष्ठ नागरिकांनी केलेली मागणी झाली मान्य…!
एरंडोल येथील नगरपालिकेचा अनेक वर्षापासून बंद असलेला भोंगा (सायरन) (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून ‘डिजीटल डिटोक्स’ संकल्पनेनुसार पुन्हा सुरु करण्यात आला असून ...
छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर अजिंठा घाटात पाच तास ट्रॅफिक जाम, नागरिकांसह वऱ्हाड घाटात अडकलं…!
छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात दोन ट्रक अचानक बंद पडल्याने मंगळवारी सकाळी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे ...
चाळीसगावमध्ये अल्पवयीन मुलीवर चुलत काकाचा लैंगिक अत्याचार; आक्षेपार्ह फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल ची धमकी….!
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नात्यातील चुलत काका आणि पीडितेच्या भावाचा मित्र असलेल्या संशयिताने ओळखीचा ...
एरंडोलमध्ये आमदार अमोल पाटलांचा पोलिस ठाण्यात चार ते पाच तास ठिय्या; खंडणी प्रकरणी अखेर अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तब्बल चार ते पाच तास ठिय्या आंदोलन केलं आहे. एरंडोल ...
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली, श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती….!
महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने भारतीय पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश काढलेले आहेत. काढलेल्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात ...
चाळीसगावात एटीएम कार्ड बदलून 40 हजारांची फसवणूक; बिहारच्या आरोपीला कोपरगावातून अटक…!
चाळीसगाव शहरात एटीएममध्ये हातचलाखी करून कार्ड बदलत 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी बिहारमधील आरोपीला कोपरगाव तालुक्यातून अटक केली आहे. या कारवाईमुळे ...
भुसावळात तडीपार गुन्हेगारांवर पोलिसांची कडक नजर; रात्री अचानक होणार तपासणी, नियमभंगावर कठोर कारवाई…!
भुसावळ शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर आता पोलिसांनी अधिक कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. तडीपार आदेशाचे उल्लंघन करून काही गुन्हेगार रात्रीच्या वेळी शहरात ...
अमळनेरात संत सखाराम महाराज यात्रा उत्सवाची भक्तिमय धूम; अक्षय तृतीयेनिमित्त ध्वजारोहण-स्तंभारोहन…!
अमळनेर येथील श्री सद्गुरू सखाराम महाराज संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या महिनाभराच्या यात्रा उत्सवाला यंदाही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर उत्साहात प्रारंभ झाला. समाधी मंदिर ...
आखाजी निमित्त खापरावरच्या पुरणपोळ्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी; ग्राहकांच्या लांबच लांब रांगा..!
अक्षय तृतीया अर्थात खानदेशात साजरा होणाऱ्या आखाजी सणानिमित्त जळगावमध्ये पारंपरिक खापरावरच्या पुरणपोळ्यांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. जळगाव शहरातील विविध ठिकाणी या पारंपरिक पदार्थासाठी ...
पोलीस होण्याचं स्वप्न भंगलं! भरतीसाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू; नांदगाव तांड्यावर शोककळा….!
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका होतकरू तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. १७) घडली. बबलू तालेब पठाण (वय २४, रा. नांदगाव तांडा, ...















